गणपती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.

२०१६ पासून बळीराजाच्या सेवेत....

Farmers working in a field
२०१६पासून सेवेत

आमच्याबद्दल

शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सोबत

गणपती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. ही २०१६ पासून बळीराजाच्या सेवेत असलेली शेतकरी केंद्रित कंपनी आहे. आम्ही शेतकऱ्यांना समूहांमध्ये जोडून उत्पादन खर्च कमी करणे, बाजारपेठेशी जोडणे आणि मूल्यवर्धन करणे यासाठी कार्यरत आहोत.

  • ✓उत्पादन खर्च कमी — बियाणे, खते व तंत्रज्ञान सहाय्य
  • ✓बाजार जोडणी — फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध करून देणे
  • ✓मूल्यवर्धन — शेतमालाला अधिक मूल्य मिळवून देणे
CIN: U01403MH2016PTC272505कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत नोंदणीकृत

आमचा उद्देश

उद्देश, दृष्टी आणि मूल्ये

◉

व्हिजन

देशातील शेतकऱ्यांचे एकात्मिक साखळी समूह एकमेकांना जोडून शेतीचा विकास व मूल्यवर्धन करणे.

⌖

मिशन

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि मूल्यवर्धन साखळीचा विकास व व्यवस्थापन करणे.

♡

मूल्ये

शेतकरी केंद्रित विचार, अखंडता, उत्कृष्टता, संघटित कार्य, उत्तरदायित्व आणि प्रामाणिक हेतू या मूल्यांवर आमचा पाया आहे.

शेतकरी केंद्रितअखंडताउत्कृष्टतासंघटित कार्यउत्तरदायित्वप्रामाणिक हेतू

"शेतकऱ्यांसोबत योग्य व प्रामाणिक हेतूने काम करा, यश हमखास मिळेल!"

समूह प्रकार

पीक आणि शेतीपूरक व्यवसाय

ज्वारी / Sorghumबाजरी / Pearl Milletमका / Maizeगहू / Wheatइतर लघुधान्ये / Other Minor Millets

कार्यक्षेत्र / Our presence

महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांत, तुमच्या सोबत.

तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचे गाव — जोडूया प्रगतीची नवी वाट.

महाराष्ट्र कार्यक्षेत्र / Maharashtra coverageFive districts are highlighted: Dharashiv, Solapur, Beed, Sangli and Latur. Other Maharashtra districts are shown without labels. The directory includes 50 talukas and 4,875 villages.बीडBeedलातूरLaturधाराशिवDharashivसोलापूरSolapurसांगलीSangli
रंगीत जिल्ह्यांतील गावांसाठी नोंदणी उपलब्ध / Registration across the highlighted districts
५जिल्हेDistricts
५०तालुकेTalukas
४,८७५गावेVillages

सभासद होण्याचे फायदे

समूह सहभाग

एकत्र येऊया, शेतीची प्रगती साधूया.

नोंदणी करा · ₹500
  • तज्ञ मार्गदर्शन व तंत्रज्ञान सहाय्य
  • बाजार जोडणी व मूल्यवर्धन
  • बियाणे, खते, यंत्रसामग्री सहाय्य
  • उत्पादन खर्चात बचत

सुरक्षित डिजिटल नोंदणी

फॉर्म भरा आणि लगेच सभासद व्हा.

शेतकरी स्वतः नोंदणी करू शकतो किंवा अधिकृत कर्मचाऱ्याची मदत घेऊ शकतो.

नोंदणी सुरू करा
☎